Funny marathi joke - B.com jokes 07:09 Posted by Techbuzindia No Comments एका मठावर गेलो होतो. सात साधू सात चटईवर बसले होते... मी सगळ्यात मोठ्या साधूला विचारले.. बाबा B.COM केलय पुढे काय करु? बाबा हासले आणि सगळ्यात लहान साधूला म्हणाले,........... "आणखी एक चटई टाक भावासाठी..." Share this Techbuzindia
0 Comment to "Funny marathi joke - B.com jokes"
Post a Comment