Showing posts with label marathi jokes. Show all posts
Showing posts with label marathi jokes. Show all posts

Tuesday, 17 March 2015

Sunday, 1 February 2015

काल रात्री धुंद अवस्थेत बार मधून निघालो आणि जास्त झाली म्हणूनबाईक तिथेच ठेवून बस ने…




काल रात्री धुंद अवस्थेत बार मधून निघालो आणि जास्त झाली म्हणून
बाईक तिथेच ठेवून बस ने घरी आलो. सकाळी उठल्यावर रात्रीचा प्रसंग
आठवून स्वतः चं कौतुक वाटलं की सुजाण नागरिकासारखं वागलो आपण ... !!

























पण सकाळी घराबाहेर बस उभी बघून उर भरून आला आणि त्या
अवस्थेत आपण बस ही चालवू शकतो याचा अभिमान वाटला ..!! 

तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार!


Saturday, 31 January 2015

Funny marathi joke - B.com jokes



एका मठावर गेलो होतो.
सात साधू सात चटईवर बसले होते...
मी सगळ्यात मोठ्या साधूला विचारले..
बाबा B.COM  केलय पुढे काय करु?
बाबा हासले आणि सगळ्यात लहान साधूला म्हणाले,...........
"आणखी एक चटई टाक भावासाठी..." 