Sunday, 1 February 2015

काल रात्री धुंद अवस्थेत बार मधून निघालो आणि जास्त झाली म्हणूनबाईक तिथेच ठेवून बस ने…




काल रात्री धुंद अवस्थेत बार मधून निघालो आणि जास्त झाली म्हणून
बाईक तिथेच ठेवून बस ने घरी आलो. सकाळी उठल्यावर रात्रीचा प्रसंग
आठवून स्वतः चं कौतुक वाटलं की सुजाण नागरिकासारखं वागलो आपण ... !!

























पण सकाळी घराबाहेर बस उभी बघून उर भरून आला आणि त्या
अवस्थेत आपण बस ही चालवू शकतो याचा अभिमान वाटला ..!! 

तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार!


Share this

Artikel Terkait

0 Comment to "काल रात्री धुंद अवस्थेत बार मधून निघालो आणि जास्त झाली म्हणूनबाईक तिथेच ठेवून बस ने…"

Post a Comment