काल रात्री धुंद अवस्थेत बार मधून निघालो आणि जास्त झाली म्हणून
बाईक तिथेच ठेवून बस ने घरी आलो. सकाळी उठल्यावर रात्रीचा प्रसंग
आठवून स्वतः चं कौतुक वाटलं की सुजाण नागरिकासारखं वागलो आपण ... !!

पण सकाळी घराबाहेर बस उभी बघून उर भरून आला आणि त्या
अवस्थेत आपण बस ही चालवू शकतो याचा अभिमान वाटला ..!!

तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार!
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार!